Yantra India Limited Apprentice Bharti 2024
Yantra India Limited Apprentice Bharti 2024 Online Application
यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 3883 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
नमस्कार मित्रांनो Yantra India Limited मध्ये Apprentice पदांसाठी Bharti होणार आहे मध्ये तब्बल 3883 पदांची भरती भारत मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता 10 पास असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये Yantra India Limited कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन नोकरी मिळवू शकता .
Yantra India Limited Apprentice Bharti 2024 :
1) पदाचे नाव – शिकाऊ
2) पदसंख्या – 3883 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) नोकरी ठिकाण – नागपूर
5) वयोमर्यादा – 14 वर्षे आणि 18 वर्षे
6) अर्ज शुल्क –
i) UR आणि OBC उमेदवार (नॉन-रिफंडेबल) – रु. 200/- अधिक GST.
ii) SC/ST/महिला/PWD/इतर (ट्रान्सजेंडर) (नॉन-रिफंडेबल) – रु. 100/- अधिक GST
7) अर्ज पद्धती – ऑनलाईन
8) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2024
9) अधिकृत वेबसाईट – https://yantraindia.co.in/
मित्रांनो 640 जागांसाठी Coal India Ltd मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
यामध्ये पदानुसार हजार एवढा पगार मिळतो..
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
Yantra India Limited Apprentice Bharti 2024
Yantra India Limited Apprentice Bharti Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
नॉन – आयटीआय | 1385 |
आयटीआय | 2498 |
एकुण पदे | 3883 |
Eligibility Criteria For Yantra India Limited Apprentice Recruitment 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 14/18 ते 35 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : Gen/OBC: 200/- रुपये. [SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर/महिला: 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Yantra India Limited Apprentice Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता
Educational Qualification For Yantra India Limited Apprentice Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नॉन आयटीआय | 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण Should have Passed Madhyamik (class X std or equivalent) as on closing date of application with minimum 50% marks in aggregate and with 40% marks in Mathematics and Science each |
आयटीआय | 1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 2) 50% गुणांसह संबधित ट्रेड मध्ये ITI Should have passed relevant trade test from any institute recognized by NCVT or SCVT or any other authority specified through Gazette notification of Ministry of Skill Development and Entrepreneurship/Ministry of Labour Employment and with duration as per the Apprentice Act 1961 plus passed Madhyamik / Class X std or equivalent (Minimum 50% aggregate marks both in Matriculate & ITI). The candidate should possess the qualification as on the closing date of the online application. |
ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना
MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Yantra India Limited Apprentice Bharti 2024
How To Apply For Yantra India Limited Apprentice Bharti 2024
1) वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
2) ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
3) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4) अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5)अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
6) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Yantra India Limited Apprentice Bharti 2024
Yantra India Limited Apprentice Bharti 2024 Online Application
Link | |
जाहिरात ( PDF ) OLD | CLICK HERE |
जाहिरात ( PDF ) NEW | CLICK HERE |
ऑनलाईन नोंदणी | APPLY HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
ऑनलाईन नोंदणी ( अप्रेंटिस ) | APPLY NOW |
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Yantra India Limited (YIL)
Ambajhari, Nagpur – 440021
शुद्धिपत्र/CORRIGENDUM
विषय/Sub: ट्रेड अप्रेंटिस के आवेदन को https://recruit-gov.com पोर्टल पर होस्ट करना.
https://recruit- gov.com.Hosting the Trade Apprentices’ application portal on https://recruit- gov.com.
संदर्भ/Ref: 05 अक्टूबर से 11 अक्टूबर 2024 को प्रकाशित रोजगार समाचार का विज्ञापन EN 27/25.
Advt. No. EN 27/25 published of Employment News on 05th October to 11th October, 2024.
दिनांक 05 अक्टूबर से 11 अक्टूबर 2024 तक प्रकाशित विज्ञापन संख्या EN 27/25 के संदर्भ में यह सूचित किया जाता है कि अप्रत्याशित परिस्थितियों के कारण वेबसाइट https://www.yantraindia.co.in/ क्रैश हो गया है. इसलिए, विज्ञापन में निम्नलिखित परिवर्तन किया गया हैः
Attention is drawn to the Short Advertisement, mentioned under Reference. In this regard, it shall be noted that due to unforeseen circumstances the website, i.e., https://www.yantraindia.co.in/ has crashed. Therefore, this corrigendum is hereby published to advertise the following change:
ट्रेड अप्रेंटिस एप्लिकेशन पोर्टल वेबसाइट https://recruit-gov.com. पर होस्ट किया जाएगा.
The Trade Apprentices application portal will be hosted on https://recruit-gov.com.
वेबसाइट के नाम (https://recruit-gov.com.) के अलावा, संदर्भ के तहत विज्ञापन
में उल्लिखित अन्य सभी विवरण अपरिवर्तित रहेंगे.
Barring change in the name of the website, all the other details mentioned in the advertisement under Reference shall remain unchanged.
महत्वपूर्ण नोट/Important Note:
- उचित समय पर, विस्तृत विज्ञापन और अन्य विवरण https://recruit-gov.com पर उपलब्ध कराए जायेंगे.
In due course, detailed Advertisement and other details shall be made available on https://recruit-gov.com.
- उम्मीदवार, जो पहले ही भारत सरकार के पोर्टल, www.apprenticeship.gov.in के माध्यम से आवेदन कर चुके हैं, उन्हें https://recruit-gov.com के माध्यम से फिर से आवेदन करना होगा.
Candidates, who have already applied through the Government of India portal, www.apprenticeship.gov.in are required to re-apply through https://recruit-gov.com.
असुविधा के लिए खेद है.
EN 29/44