MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित

MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो MPSC गट क मध्ये तब्बल 1333 पदांची भरती संपुर्ण महाराष्ट्र मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये MPSC Group C कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन सरकारी नोकरी मिळवू शकता .

मित्रांनो 1333 जागांसाठी MPSC Group C मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
यामध्ये पदानुसार 19 हजार ते 1लाख 12 हजार एवढा पगार मिळतो..
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…

MPSC Group C Bharti 2024 / Basic Information

  1. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
  2. पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक,तांत्रिक सहाय्यक,सहायक मोटार वाहन निरीक्षक
  3. पद संख्या ‌‌‌‌‌-‌‌ 1333 जागा
  4. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  5. नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  6. अर्ज शुल्क –
    • अमगास – 544 रु
    • मागासवर्गीय – 344 रु
    • माजी सैनिक 44 रु
  7. अर्ज पध्दती – ऑनलाईन
  8. अर्ज सुरु होण्याची तारिख – 14 ओक्टोंबर 2024
  9. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024
  10. अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Group C Recruitment 2024 / MPSC Group C Exam Notification 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक,तांत्रिक सहाय्यक,सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण 1333 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 Nov 2024 आहे

MPSC Group C Bharti 2024 : पद व विभाग

अ. क्र पदेविभागएकुण पदे
1उद्योग निरिक्षकउद्योग उर्जा व कामगार विभाग 39
2कर सहाय्य्क वित्त विभाग 482
3तांत्रिक सहाय्य्कवित्त विभाग09
4बेलिफ व लिपिक , गट – क ,नगरपाल ( शेरिफ ) मुंबई यांचे कार्यालय विधी व न्याय विभाग 17
5लिपिक – टंक्लेखकमंत्रालायीन प्रशासकिय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 786
एकुन पदे1333
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 : पदे व वेतनश्रेणी

अ‍ . क्रपदेवेतनश्रेणी
1उद्योग निरिक्षकS – 13 : रु 35400 – 112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
2कर सहाय्य्क S – 8 : रु 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
3तांत्रिक सहाय्य्क S -10 : रु 29200 – 92300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
4बेलिफ व लिपिक , गट – क , नगरपाल ( शेरिफ ) मुंबई यांचे कार्यालय S – 6 : रु 19900 – 63200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
5लिपिक – टंकलेखकS – 6 : रु 19900 – 63200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 : पद व शैक्षणिक पात्रता

Mpsc Group C Exam Notification 2024;

Qulification For MPSC Group C

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उद्योग निरिक्षकउद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :
सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी (स्थापत्य तसेच मधील अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा नगररचना विषयांव्यतिरिक्त) इत्यादी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
Q विज्ञान शाखेतील सांविधिक पदवी. विद्यापीठाची
पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक्लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा उत्तिर्ण
लिपिक टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 : महत्वाचि माहिती

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  1. दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 / How To Apply For MPSC Group – C Services Exam 2024 /ऑनलाईन फॉर्म कसा भराचा

  • आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  • विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2024 / Important Documents : महत्वाची कागद पत्रे

प्रमाणपत्र / कागदपत्र फाईल फॉमेंट किमान फाईल साईज ( KB )कमाल फाईल साईज ( KB )
एस. एस. सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताPDF50500
वयाचा पुरावाPDF50500
शैक्षणिक अर्हता इत्यादिंचा पुरावाPDF50500
सामाजिकद्रुष्टा मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावाPDF50500
आर्थिकद्रुष्टा दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावाPDF50500
वैध नॉन – क्रिमिलेयर प्रमाण्पत्रPDF50500
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरवा PDF50500
पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा PDF50500
अराखिव माहिला खेळाडु दिव्यांग, मजी सैनिक , अनाथ आरPDF50500
विवाहित स्त्रियांच्य नावात बद्ल झाल्याचा पुरावाPDF50500
मराठी भाषेचे माहिती ( लेखन – वाचन ) असल्याचा पुरावाPDF50500
PDF50500
PDF50500
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापनPDF50500
टंकलेखनाकचे प्रमाणपत्र ( मराठी/ इंग्रजी लागु असेल त्याप्रमाणे )PDF50500
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 / MPSC Group C Recruitment 2024 : संपुर्ण माहिती

  1. पद – उद्योग निरिक्षक विभाग – उद्योग उर्जा व कामगार विभाग वेतनश्रेणी – S – 13 : रु 35400 – 112400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते शैक्षणिक पात्रता – उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील : सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी (स्थापत्य तसेच मधील अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा नगररचना विषयांव्यतिरिक्त) इत्यादी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवाQ विज्ञान शाखेतील सांविधिक पदवी. विद्यापीठाचीपदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जागा – 39
  2. पद – कर सहाय्यक विभाग – वित्त विभाग वेतनश्रेणी – S – 8 : रु 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते शैक्षणिक पात्रता – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक्लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा उत्तिर्ण जागा ‌ – 482
  3. पद – लिपिक टंकलेखक विभाग – वित्त विभाग वेतनश्रेणी – S -10 : रु 29200 – 92300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते शैक्षणिक पात्रता –मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण जागा – 09

MPSC Group C Bharti 2024 Importants Links : महत्वाच्या लिंक

आधिक माहितीसाठी जाहिरात पहावी

links
सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नपूर्ण माहिती पहा
जाहिरात http://shorturl.at/wDFM1
ऑनलाईन अर्ज कराhttp://shorturl.at/amCJ5
अधिकृत वेबसाईटhttp://mpsc.gov.in
वेबसाईट लिंकyojanajobcentral.cpm
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना

Edit Post “Maharashtra Rajya Mahila V Bal Vikas Bharti 2024 / महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती 2024” ‹ yojanajobcentral.com — WordPress

Majhi Kanya Bhagyashree Yojana / माझी कन्या भाग्यश्री योजना असा कारा ऑनलाईन अर्ज | Yojanajobcentral.com

Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com

ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

टिप : –

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..