Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024
Maharashta Rajya Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा… एकुण 236 जागांसाठी हि भरती होत असुन यामध्ये 09 वेगवेगळे पदे भरली जाणार आहेत
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 236
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 नोव्हेंबर 2024 रोजी, किमान 18 ते कमाल 43 वर्ष (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024 : रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता
- पद – परिविक्षा अधिकारी, गट क जागा – 72
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी - पद – वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, गट-क जागा – 56
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी - पद – स्वयंपाकी, गट-ड जागा – 06
शैक्षणिक पात्रता – 10वी पास - पद – लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क जागा – 01
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. - पद – वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड जागा – 04
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण + उंची: 163 सेमी, छातीः न फुगवता 79 सेमी - पद – लघुलेखक (निम्नश्रेणी), गट- क जागा – 02
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. - पद – कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड जागा – 36
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + उंची: 5 फुट 4 इंच, छातीः न फुगवता 31 इंच - पद – संरक्षण अधिकारी, गट ब जागा 02 शैक्षणिक पात्रता - समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव 9. पद – संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क
जागा – 57
शैक्षणिक पात्रता – कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024 : पदानुसार वेतनश्रेणी
संरक्षण अधिकारी, गट ब – 38,600/- ते 1,22,800/-
परिविक्षा अधिकारी, गट क – 38,600/- ते 1,22,800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क – 44,900/- ते 1,42,400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क- 41,800/- ते 1,32,300/-
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क- 25,500/- 81,100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क – 19,900/- ते 63,200/-
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड – 16,600/- ते 52,400/-
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड – 15,000/- ते 47,600/-
स्वयंपाकी गट-ड –16,600/- ते 52,400/-
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
अ
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024 : माहिती
1. वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
2. (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल)
3. नोकरीचे ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र
4. ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख –
03/11/2024 रात्री 23:55 पर्यंत
5. ऑनलाईन अर्जाची फी : 1) खुला प्रवर्ग 1000 रु , 2) SC , ST प्रवर्ग 900 रु
6. ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
7. इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Maharashtra
: पदाचे नाव व तपशिल
पद क्र . | पदाचे नाव | पद संख्या |
1 | संरक्षण अधिकारी गट- ब | 02 |
2 | परिविक्षा अधिकारी गट- क | 72 |
3 | लघुलेखक ( उच्चश्रेणी ) गट -क | 01 |
4 | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक गट- क | 56 |
5 | संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ ) गट- क्स | 57 |
6 | लघुलेखक ( निम्नश्रेणी ) गट – क | 02 |
7 | वरिष्ठ काळजी वाहक गट -ड | 04 |
8 | कनिष्ठ काळजी वाहक गट -ड | 36 |
9 | स्वयंपाकी गट -ड | 06 |
एकुन जागा | 236 |
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024 : महत्वाच्या लिंक
Links | |
जाहिरात ( PDF ) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | Apply Online |
Maharashtra rajya mahila v bal vikas bharti 2024 : महत्वाच्या तारखा
ऑलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख – 03 नोव्हेंबर 2024 ( 11 . 55 PM )
परिक्षा – नंतर कळविण्यात येईल
ईतर महत्वाच्या लिंक :
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..