Mahanirmiti Technician Bharti 2024 / महानिर्मिती अंतर्गत 800 तंत्रज्ञ – 3 पदांसाठी ऑनलाईन करता येण्यार आहे ( Mahanirmiti Bharti 2024 )

Mahanirmiti Technician Recruitment 2024

Mahanirmiti Technician Bharti 2024

नमस्कार मित्रांनो Mahanirmiti मध्ये विविध पदांसाठी Bharti होणार आहे मध्ये तब्बल 800पदांची भरती भारत मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये Mahanirmiti कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 नोव्हेंबर 2024 पासुन सुरुवात होणार आहे . अंतिम तारिख ते 26 डिसेंबर 2024 असणार आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन नोकरी मिळवू शकता .

Mahanirmiti अंतर्गत “Technician पदासाठी भरती केली जाणार आहे . Technician पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणी नोकरी मिळवा व गरजू मुला – मुलिंना माहीती पाठवा .

Mahanirmiti Technician Bharti 2024

1) पदाचे नाव – तंत्रज्ञ-3
2) पदसंख्या – 800 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
5) अर्ज शुल्क –
• खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. ५००/- (+GST)
• मागासवर्गीय उमेदवार रु. ३००/- (+GST)
6) अर्ज पद्धती – ऑनलाईन
7) अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
8) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024
9) अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

BMC Engineer Bharti 2024 : मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता थेट निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. एकूण 690 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पालिका प्रशासनाने आता यात बदल केला असून 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत.

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mahanirmiti Technician Bharti 2024

Mahanirmiti Technician Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
तंत्रज्ञ – 3800

Education Qualification For Mahanirmiti Technical Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ – 3 आय . टी . आय / NCTVT / MSCVT/COE मधील व्यवसाय ( Trade ) उत्तिर्ण असणे बंधनकारक आहे

नोकरीचे ठिकाण : – संपुर्ण भारत

Mahanirmiti Bharti 2024

शैक्षणिक पात्रता: ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

How To Apply For Mahanirmiti Technicial Recruitment 2024

1) या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3) अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतील.
4) अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
5) उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
6) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत महिती साठी आपल्या वेसाईटला भेट द्या yojanajobcentral.con

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mahanirmiti Bharti 2024 Important Links

Links
PDF जाहिरात https://shorturl.at/uy9bd
Online अर्ज https://shorturl.at/73IlT
अधिकृत वेबसाईटhttps://mahagenco.in/
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना

MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com

Edit Post “Maharashtra Rajya Mahila V Bal Vikas Bharti 2024 / महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती 2024” ‹ yojanajobcentral.com — WordPress

Majhi Kanya Bhagyashree Yojana / माझी कन्या भाग्यश्री योजना असा कारा ऑनलाईन अर्ज | Yojanajobcentral.com

Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com

ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

टिप : –

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा