Indian Railway Recruitment 2024
Indian Railway Bharti 2024
नमस्कार मित्रांनो Indian Railway मध्ये पदासाठी तब्बल 11558 पदांची भरती संपुर्ण भारता मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये Indian Railway कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .
मित्रांनो 11558 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
यामध्ये पदानुसार 42 हजार ते 62 हजार एवढा पगार मिळतो..
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
Indian Railway Recruitment 2024
एकुण 11558 जागांसाठी ही भरती होत असून यापैकी 8113 जागांसाठीची नोटिफिकेशन आऊट झालेले आहे…
रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क” पदांच्या एकूण 11558 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/10/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे .
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Railway Recruitment 2024 Information : भारतीय रेल्वे भरती 2024 थोडक्यात माहीती
- पदाचे नाव – गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क
- पदसंख्या – 11558 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – i) CEN 05/2024 [पदवीधर साठी]-18 – 36 वर्ष . ii )CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी]- 18 – 33 वर्ष
- अर्ज शुल्क –
- General/OBC/EWS – 500/-
- SC/ST/PwBD – 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- CEN 05/2024 [पदवीधर] साठी] – 13 ऑक्टोबर 2024
- CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] – 20 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/
Indian Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वे भरती 2024 पदे शैक्षणिक पात्रता
- पद – कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
जागा – 1736
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- पद – स्टेशन मास्टर
जागा – 994
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- पद – गुड्स ट्रेन मॅनेजर
जागा – 3144
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- पद – ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
जागा – 1507
शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक
- पद – सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
जागा – 732
शैक्षणिक पात्रता – पदवी + संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक
ईतर काही महत्वाच्या भरत्या 2024 : –
Indian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Indian Railway Recruitment 2024 Vacancy
Indian Railway Bharti 2024 for Under Graduate Posts
S . No | Name Of The Post | Total Vacancy |
1 | Junior Clerk Cum Typist | 990 |
2 | Accounts Clerk Cum Typist | 361 |
3 | Trains Clerk | 72 |
4 | Commercial Cum Ticket Clerk | 2022 |
Grand Total | 3445 |
Indian Railway Bharti 2024 for The Graduate Posts
S . No | Name Of The Posts | Total Vacancy |
1 | Goods Train Manager | 3144 |
2 | Chief Commercial Cum Ticket Supervisor | 1736 |
3 | Senior Clerk Cum Typist | 732 |
4 | Junior Account Cum Typist | 1507 |
5 | Station Master | 994 |
Grand Total | 8113 |
Indian Railway Bharti 2024 for The Educational Qualification
Posts | Educational Qualification |
Commercial Apprentice ( CA ). Traffic Apprentice ( TA ) Enquiry Cum- Reservation Clerk Assistant Station Master ( ASM ) Goods Guard Selection Traffic Assistant | Graduate Degree From Recongnized Unversity and Equiveient |
A senior Clerk Cum Typist Senior Time Keeper Junior Accounts Assistant Cum Typist | Graduate Degree form a recognized university and equivalent typing proficieny in Hindi / English on Computer |
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
: भारतीय रेल्वे भरती 2024 वेतन
Indian Railway Bharti 2024 Salary for the under Graduate
S .No | Name Of The Posts | Salary |
1 | Junior Clerk cum Typist | Rs 19,900 |
2 | Accounts Clerk cum Typist | Rs 19,900 |
3 | Trains Clerk | Rs 19900 |
4 | Commercial Cum Ticket Clerk | Rs 21700 |
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railway Bharti 2024
- वयोमर्यादा
General – 18 ते 36 वर्षे
SC/ST – 18 ते 41 वर्षे
OBC – 18 ते 39 वर्षे
- नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्जाची फी General/OBC/EWS साठी 500 रुपये
SC/ST/ExSM/EBC/ट्रान्सजेंडर आणि महिलांसाठी 250 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
13 ऑक्टोबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : APPLY
Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप) -
- CBT ONE (खालीलप्रमाणे 3 विषय)
Math – 30 Question (30 Marks)
Reasoning – 30 Question (30 Marks)
GS GK – 40 Question (40 Marks) - CBT TWO (खालीलप्रमाणे 3 विषय)
Math – 35 Question (35 Marks)
Reasoning – 35 Question (35 Marks)
GS GK – 50 Question (50 Marks)
:
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. Wast
- अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघाती.
Indian Railway Recruitment 2024 Important Links For
www.indianrailways.gov.in Bharti 2024
ईतर काही महत्वाच्या भरत्या 2024 : –
Links | |
PDF जाहिरात | https://shorturl.at/WTuyR |
PDF जाहिरात ( पदवीधर साठी ) | https://shorturl.at/us6T0 |
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | https://www.rrbapply.gov.in/ |
अधिकृत वेबसाईट | https://www.indianbank.in/ |
ईतर काही महत्वाच्या भरत्या 2024 : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..