Coal India Bharti 2024
Coal India Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो Coal India Ltd मध्ये तब्बल 640 पदांची भरती महाराष्ट्र मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्येCoal India Ltd कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन नोकरी मिळवू शकता .
मित्रांनो 640 जागांसाठी Coal India Ltd मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
यामध्ये पदानुसार हजार एवढा पगार मिळतो..
आणि जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Exam Pattern व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
Coal India Bharti 2024 : Information
- पदाचे नाव – मॉनेजमेंट ट्रेनी
- पद संख्या – 640 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदा नुसार ( 60 टक्के ) गुणानसह इंजिनिअरिंग पदवी
- नोकरी ठिकाण – संपुर्ण भारत
- वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अर्ज शुल्क –
- अमागास – 1180 रु
- मागासवर्गीय – फि नाही
- माजी सैनिक – फि नाही
- अर्ज पध्दती – ONLINE
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ओक्टोंबर 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख – 28 नोव्हेंबर 2024
- परिक्षा तारीख – कळवण्यात येईल
Coal India Bharti 2024 : पद ( विषय ) व पद संख्या
पदाचे नाव – मॉनेजमेंट ट्रेनी
विषय | पद संख्या |
मायनिंग | 236 |
सिव्हिल | 91 |
इलेक्ट्रिकल | 102 |
मेकॅनिकल | 104 |
सिस्टम | 41 |
E & T | 39 |
Total | 640 |
Coal India Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजमेंट ट्रेनी | i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (ii) GATE 2024 |
Coal India Bharti 2024 : ऑनलाईन अर्ज कसा करायचा
How to apply For Coal India ltd Recruitment 2024
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.coalindia.in/ या वेबसाईट द्वारे करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.coalindia.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Coal India Bharti 2024 : महत्वाच्या लिंक
लिंक | |
जाहिरात ( PDF ) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना
MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..