Air Force AFCAT Bharti 2024 / भारतीय हवाई दल अंतर्गत एआरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट ( AFCAT ) मध्ये 336 पदांची भरती

Air Force AFCAT Bharti 2024

AFCAT Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दल अंतर्गत ही भरती होत आहे मध्ये विविध पदांसाठी Bharti होणार आहे मध्ये तब्बल 336 पदांची भरती भारत मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . भारतीय हवाई दलाकडुन दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासुन सुरुवात होणार आहे . अंतिम तारिख ते 31 डिसेंबर 2024 असणार आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन नोकरी मिळवू शकता

भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2025) करीता एकूण 336 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 डिसेंबर 2024 आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

Air Force AFCAT Bharti 2024

1) पदाचे नाव – फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
2) पदसंख्या – 336 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) अर्ज पद्धती – ऑनलाईन
5) वयोमर्यादा – 20 ते 26 वर्षे
6) अर्ज शुल्क – Rs. 550/- + GST (non-refundable)
7) अर्ज सुरू होण्याची तारीख – 2 डिसेंबर 2024
8) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
9) अधिकृत वेबसाईट – https://afcat.cdac.in/

नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दल अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये फ्लाईंग, ग्राउंड ड्युटी टेक्निकल, एडमिनिस्ट्रेशन अँड लॉजिस्टिक, अकाउंट, मेट्रोलॉजी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 0336 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दल विभागमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Air Force AFCAT Bharti 2024

भरतीची थोडक्यात महिती

भरतीचे नाव भारतीय हवाई दल भरती 2024
भरतीचा विभाग भारतीय हवाई दल अंतर्गत ही भरती होत आहे
भरतीचा प्रकार उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवाण्याची संधी आहे
एकुण पदे 336 पदे
वयोमर्यादा 20 ते 26 वर्षे पर्यंत
अर्ज पध्दती ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे . अर्जाची लिंक पुढे आहे
अर्ज करण्याचि शेवटची तारिख 31 डिसेंबर 2024 शेवटची तारीख आहे
नोकरीचे ठिकाण पुर्ण भारत

Air Force AFCAT Bharti 2024 Vacancy

पदाचे नाव पद संख्या
फ्लाइंग शाखा 30 पदे
ग्राउंड ड्युटी ( तांत्रिक ) 189 पदे
ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) 117 पदे
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Air Force AFCAT Bharti 2024

Educational Qualification For AFCAT Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फ्लाइंग शाखा1) Candidates should have mandatorily passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level and
2) Graduation with minimum three years degree course in any discipline from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent.
3) BE/B Tech degree (Four years course) from a recognised University with a minimum of 60% marks or equivalent
ग्राउंड ड्युटी ( तांत्रिक ) 1) Candidates should have mandatorily passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level and
2) Graduation with minimum three years degree course in any discipline from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent.
3) BE/B Tech degree (Four years course) from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent
ग्राउंड ड्युटी ( नॉन टेक्निकल ) 1) Candidates should have mandatorily passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level and
2) Graduation with minimum three years degree course in any discipline from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent.
3) BE/B Tech degree (Four years course) from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Air Force AFCAT Bharti 2024

How To Apply For Air Force AFCAT Recruitment 2024

1) वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
2) उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3) अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
4) अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशनकाळजीपूर्वक वाचावे.
5) अर्ज 2 डिसेंबर 2024 पासून सुरु होतील.
6) अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
7) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajob.com ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Air Force AFCAT Recruitment 2024

महत्वाच्या लिंक

LINKS
PDF जाहिरात https://shorturl.at/Rtsr5
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/Nofuu
✅ अधिकृत वेबसाईट https://afcat.cdac.in/

ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना

MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com

Edit Post “Maharashtra Rajya Mahila V Bal Vikas Bharti 2024 / महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती 2024” ‹ yojanajobcentral.com — WordPress

Majhi Kanya Bhagyashree Yojana / माझी कन्या भाग्यश्री योजना असा कारा ऑनलाईन अर्ज | Yojanajobcentral.com

Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com

ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

टिप : –

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा