Ah Mahabms 2024
Mahabms
Ah Mahabms : नमस्कार मित्रांनो , आज आपण दुधाळ गाई किंवा म्हशींचे वाटप योजणेबाबत या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यपद्धती , कोणत्या भागासाठी ही योजना राबवली जाणार आहे, शासन निर्णय, या योजनेसाठी प्रकल्प किंमत, लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्याने, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचने आवश्यक आहे.
Ah Mahabms 2024 / नाविन्यपूर्ण योजना 2024
या योजणेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत प्राधान्यपणे घेता येणार आहे. ही योजना राज्याचा पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गाई आणि म्हशी यांचे वाटप करण्यात येणार आहे.
AH MAHABMS 2024 :-
१ ) सर्व लाभार्थ्याना कळविण्यात येते की लाभार्थ्याना त्यांचा सुलभतेसाठी पासवर्ड धोरनामद्धे बदल करण्यात आलेला आहे. लाभार्थ्याना यूजरनेम पूर्वीप्रमाणे आधारक्रमांक असणार आहे. पासवर्ड हा लाभार्थ्यानी अर्ज भरताना उल्लेख केलेले बँक खात्याचे शेवटचे ६ अंक असणार आहे.
२ ) कागदपत्रे उपलोड करताना पात्र ठरलेल्या लाभार्थ्याना कागदपत्रे उपलोड करण्याची मुदत दि. १३/ ०२/ २०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची नोंद घ्यावी.
३ ) SMS आलेल्या सर्व लाभार्थ्याना फक्त कागदपत्रे उपलोड करता येणार आहेत.
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
AH Mahabms 2024 / नाविन्यपूर्ण योजना 2024
ऑनलाइन अर्ज
ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्जदारांसाठी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि. १३ / १२ / २०२२ रोजी ३.०० वा. ते दि. ११ / ०१ / २०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत आसणार आहे.
नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज कसा व कुठे करावा ?
- योजनेअंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH – MAHABMS हे मोबाइल APP उपलध्य करण्यात आलेले आहे.
- आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१ – २२ मध्ये AH – MAHABMS मोबाइल APP गूगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करावे.
- अर्जदारांनी अर्ज करायचा वेळी त्याची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरावी लागणार आहे.
- तसेच सर्व रकन्यामद्धे उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व माहिती ही अचूक माहिती अर्जदाराणे भरावे लागणार आहे.
- एकदा सर्व महिती भरल्यानंतर सबमिट करणे अत्यंत गरजेचे आहे.
- एकदा माहिती भरल्यानंतर मूळ अर्जात बदल करता येणार नाही.
नाविन्यपूर्ण योजना 2024 लाभ कोण कोण घेऊ शकते ?
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायात, नगरपालिका, कटकमंडळे, या कार्यक्षेत्रातील नगरिकांना ही योजना लागू होत नाही. ही योजना केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेत येतो.
नाविन्यपूर्ण योजना मार्गदर्शन सूचना
- सन २०२१ – २२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यानी पुन्हा अर्ज करण्याची काहीच गरज नाही.
- सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थीची यादी पुढील ५ वर्ष गृहीत धरण्यात येणार आहेत म्हणजेच सन २०२४ – २५ पर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
- सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्याना प्रत्यक्ष यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे.
- सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नवीन अर्ज केलेल्या लाभार्थी यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर गृहीत धरण्यात येणार आहे.
- अर्ज करण्याअगोदर यादी पाहणे गरजेचे आहे.
- उपलब्ध अर्जाची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेऊन योजनेचा लाभ मिळवण्याची शक्यता पडताळून अर्ज करावा.
अर्जदाराला लाभ देण्याच्या अटी कोणत्या ?
सन 2024 – 25 मधील अर्जदार लाभार्थ्याना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील नियमित क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधीन राहून लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
नाविन्यपूर्ण योजनेची कार्यप्रणाली कशी आहे ते बघूया ?
- अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थी यांना उपलोड केलेली कागदपत्रे काही दिवसांनी
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
ईत्त्त महत्वाच्या भरत्या व योजना
MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..