BSF Bharti 2024 -25
BSF Recruitment 2024 -25
Border Security Force Offline Application 2025
सीमा सुरक्षा दल अंतर्गत ” विशेषतज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी ” या पदासाठी 25जागांची रिक्त पदांची भरती निघाली आहे. तसेच या पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवाराकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारानी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ते 20 डिसेंबर 2024 आहे.
वरील पदासाठी खालीलप्रमाणे माहिती लागेल..
BSF Bharti 2024 -25
- पदाचे नाव :- विशेषतज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैधकीय अधिकारी
- पदसंख्या :- 25 जागा
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
- वयोमर्यादा :- 18 ते 23 वर्ष असणार आहे.
- निवड प्रक्रिया :- मुळाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखत पत्ता :- बीएसएफ कंपोझिट हॉस्पिटल / बीएसएफ हॉस्पिटल.
- अधिकृत वेबसाइट :- https://rectt.bsf.gov.in/
BSF Bharti 2024 -25
पदाचे नाव | पद संख्या |
विशेषतज्ञ | 16 |
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी | 09 |
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Educational Qulification For BSF Bharti 2024 -25
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेषतज्ञ | MBBS, PG Degree / Diploma In The Concerned Specialty + Experience. |
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी | MBBS, Intership |
BSF Recruitment 2024 -25
अर्ज प्रक्रिया करण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी ( बीएसएफ भारती 2025 करीत )
- या भरतीतील निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवाराणे मुलाखतीवेळेस येताना मूळ प्रमानपत्रासह उपस्थित राहावे.
- मुलाखत तारीख ही गव्हरमेन्ट नी दिलेल्या म्हणजेच 18 ते 20 डिसेंबर रोजी होणार आहेत.
- अंतिम निवड ही तुम्ही दिलेल्या मुलाखतीवरून करण्यात येणार आहे.
- मुलाखतीस येणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF पहावी.
वरील भरतीशी संबंधित अधिक माहिती, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ह्या सरकारी रोजगार बातम्यानची महिती तुमच्या मित्रासह शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास सहकार्य करा.
सीमा सुरक्षा दल अंतर्गत ” कॉन्स्टेबल ( GD ) – स्पोर्ट्स कोटा ” मधून २७५ रिक्त पदांची भरती करण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत ही ३० डिसेंबर २०२४ असणार आहे.
- पदाचे नाव :- कॉस्टेबल ( GD ) – स्पोर्ट्स कोटा
- पदसंख्या :- 275 एकूण जागा
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
- वयोमर्यादा :- 18 ते 23 वर्ष असणार आहे.
- अर्ज शुल्क :- 1 ) सामान्य ( युआर ) , ओबीसी आणि EWS उमेदवार – रु. 147.20 /- २ ) SC , ST महिला प्रवर्गातील उमेदवाराना मोफत.
- अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाइट :- https://rectt.bsf.gov.in/
BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल भरती 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कॉंस्टेबल ( GD ) – स्पोर्ट्स कोटा | 275 |
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल शैक्षणिक पात्रता 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉंस्टेबल ( GD ) – स्पोर्ट्स कोटा | 10 वी पास असणे अनिवार्य |
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल भरती 2024 वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कॉंस्टेबल ( GD ) – स्पोर्ट्स कोटा | रु. 21,700 ते रु. 69,100 प्रत्येक महिन्याला |
BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल भरती 2024 अर्ज नोंदणी प्रक्रिया कशी करायची हे पुढीलप्रमाणे आहे.
- वरील पदकरिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
- अर्ज सादर करण्या अगोदर संकेतस्थळावरील उपलब्ध सू चना सविस्तर वाचा.
- अर्ज हा दिलेल्या संबंधित पत्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये दिलेल्या सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज फेटाळले जातील याची नोंद घ्यावी.
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली PDF फाईल बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकारींची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांशी किव्हा गरजू लोकांपर्यंत ह्या नोकरीची किव्हा सरकारी कोणत्याही नोकरी मिळण्यासाठी मदत होईल.
सीमा सुरक्षा बल अंतर्गत ” सेकंड – इन – कमांड ” पदासाठी 01 रिक्त पद भरण्यासाठी उमेदवारांकडून मागवण्यात येणारे अर्ज हे अर्ज ऑफलाइन पद्धतिने मागवले जाणार आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
- पदाचे नाव :- सेकंड – इन – कमांड
- पदसंख्या :- 01 जागा आहे.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
- वयोमर्यादा :- 52 वर्षापर्यंत
- अर्ज पद्धती :- ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :- महानिरीक्षक ( पर् ), महासंचालनालय, बीएसएफ, ब्लॉक नंबर १०, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाइट :- https:/rectt.bsf.gov.in/
BSF Bharti 2024 -25 Vacancy
सीमा सुरक्षा बल भरती 2024 पदे
पदाचे नाव | पद संख्या |
सेकंड – इन – कमांड | 01 |
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Education Qualification For BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेकंड – इन – कमांड | Possessing A Degree In Architecture From Arecog – Nized University Or Institution And Resistered With Council Of Architecture Under Architecture Act, 1972; And Ten Years Experince In Architecture. |
BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल 2024 वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सेकंड – इन – कमांड | रु. 67,700 ते 208700 पर्यंत प्रतीमहिना. |
How To Apply BSF Bharti 2024 -25
सीमा सुरक्षा बल 2024 अर्ज कसा करायचा हे पुढीलप्रमाणे दिले आहे.
- वरील पदाकरिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्ज सादर करण्याअगोदर संकेतस्थळावरील उपलब्ध सूचना सविस्तर वाचा.
- अर्ज हा दिलेल्या संबंधित पत्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये दिलेल्या सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज फेटाळले जातील याची नोंद घ्यावी.
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली PDF फाइल बघावी.
भरतीशी संबंधित अधिक महितीशी, तुम्ही ही सरकारी नोकरींची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांशी किव्हा गरजू लोकांपर्यंत ह्या नोकरीची किव्हा सरकारी कोणत्याही नोकरी मिळण्यासाठी मदत होईल.
ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना
MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..