BMC Engineer Bharti 2024
BMC Rrcruitment Junior Engineer
नमस्कार मित्रांनो [Municipal Corporation of Greater Mumbai] मध्ये विविध पदांसाठी Bharti होणार आहे मध्ये तब्बल 690 पदांची भरती भारत मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये [Municipal Corporation of Greater Mumbai] कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 नोव्हेंबर 2024 पासुन सुरुवात होणार आहे . अंतिम तारिख ते 16 डिसेंबर 2024 असणार आहे तुम्ही या भरतीसाठी अर्ज करुन नोकरी मिळवू शकता .
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 690 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2024 आहे. अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
BMC Engineer Bharti 2024 Information
1) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
2) पदसंख्या – 690 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) नोकरी ठिकाण – मुंबई
5) अर्ज पद्धती – ऑनलाईन
6) अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
7) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2024
8) अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Engineer Bharti 2024 : मुंबई महापालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता थेट निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे. एकूण 690 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र पालिका प्रशासनाने आता यात बदल केला असून 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांची पदे रिक्त आहेत.
गेल्या चार पाच वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे अभियंत्यांची भरती करावी या मागणीसाठी अभियंत्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होत नव्हती. गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने अभियंत्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या पदांच्या एकूण 690 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
BMC Engineer Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Engineer Bharti 2024 Vacancy
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे इंजीनियर पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 250 |
कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल आणि ईलेक्ट्रिकल ) | 130 |
दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) | 133 |
दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत ) | 77 |
एकूण रिक्त पदे : असे मिळून एकूण 690 पदे भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
BMC Engineer Bharti 2024 Salary : वेतनश्रेणी
BMC Engineer Recruitment 2024
क्रं | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
1 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 41800 / ते 132300 / |
2 | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल आणि ईलेक्ट्रिकल ) | 41800 / ते 132300 / |
3 | दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) | 44900 / ते 142400 / |
4 | दुय्यम अभियंता ( यांत्रिकी आणि विद्युत ) | 44900 / ते 142400 / |
BMC Engineer Bharti 2024
How To Apply For BMC Engineer Bharti 2024
1) वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3) अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4) अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण 5) अर्ज नाकारले जातील.
6) अर्ज सुरु होण्याची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.
7) अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
8) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ईत्त्तर महत्वाच्या भरत्या व योजना
MPSC Group C Bharti 2024 / MPSC 1333 पदांची गट क पदभरती जाहिरात प्रकाशित | Yojanajobcentral.com
Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | Yojanajobcentral.com
ndian Railway Recruitment 2024 / भारतीय रेल्वेत 11558 पदांसाठी मेगा भरती | Yojanajobcentral.com
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Engineer Bharti 2024 Important Links
BMC Engineer Recruitment 2024 Important Links
Links | |
PDF जाहिरात | CLICK HERE |
PDF जाहिरात ( शुध्दिपत्रक ) | CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज करा ( 26 नोव्हेंबर पासुन ) | APPLY NOW |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
टिप : –
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..