Lek Ladki Yojana 2024 / लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

Lek Ladki Yojana 2024

Ladki Lek Yojana Maharashtra 2024 :

महाराष्ट्र राज्यभरातील गरीब कुटुंबांमधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात योजनेला मंजुरी दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. आणि तेव्हाच महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता. या योजनेमुळे मुली अठरा वर्षाच्या होईपर्यंत लखपती होणार असून योजनेचा फायदा हा राज्यभरामधील लाखो गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे.

Lek Ladki Yojana 2024 :

सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये मिळतात. पण राज्यातील मुलींना तब्बल 75000 रुपयांची आर्थिक मदत करणारी ‘लेक लाडकी’ ही योजना (Lek Ladki Yojana) अनेकांना माहिती नाही. या योजनेच्या माध्यमांतून मुलींना अर्थसहाय्य केले जाते. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेच्या लाभासाठीच्या अटी काय आहेत? हे जाणून घेऊ या.

Lek Ladki Yojana 2024 Information : लाडकी लेक अयोजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दीष्टे आहेत.

ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –

Satara DCC Bank Bharti 2024 / सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी BANK मध्ये 10 वि पास उमेदवारांना नोकरीची संधी

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
/ 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Lek Ladki Yojana 2024 : लडकी लेक योजना लाभारत्याना काय मिळाणार ?

पिवळे केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील.

Lek Ladki Yojana 2024 Document : लाडकी लेक योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1) लाभार्थीचा जन्मदाखला

2) कुटंब प्रमुखाचा उत्पन्न दाकला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)

3) लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)

4) पालकांचे आधार कार्ड

5) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाच छायांकित प्रत

6) रेशनकार्ड ( पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड- साक्षांकित प्रत)

7) मतदान ओळखपत्र

8) संबंदित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला

9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
10) अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

Lek Ladki Yojana 2024 : पैसे कशे मिळणार

या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4000 रुपयांची मदत सरकारकडून मिळेल. ती सहावीमध्ये गेल्यानंतर 6000 रुपये, अकरावीमघ्ये गेल्यानंतर 8000 रुपये दिले जातील. मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून 75,000 रुपयांची मदत मिळेल. या प्रकारे मुलीला एकूण 1,01,000 (एक लाख एक हजार रुपये ) मदत मिळेल.

ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –

Satara DCC Bank Bharti 2024 / सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी BANK मध्ये 10 वि पास उमेदवारांना नोकरीची संधी

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
/ 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Lek Ladki Yojana 2024 : कुणाला मिळणार फायदा ?

  • 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.
  • लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल
  • दुसऱ्या अपत्याच्या प्रसुतीदरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • ही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे

Lek Ladki Yojana 2024 : अर्ज कसा आणि कुठे करायचा ?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.

या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

टिप : ‌‌‌‌

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..