ITBP Bharti 2024
ITBP Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो ITBP ( Indo – Tibetan Border Police ) मध्ये इंडो – तिबेट सीमा पोलिस दल अंतर्गत कॉन्सटेबल ( स्वयंपाकघर सेवा ) तब्बल 1232 पदांची भरती सतारा मध्ये भरती होणार आहे . 10 पास उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 10 पास असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये ITBP कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि योजणेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .
सदरील भरतीसाठी ITBP ( Indo – Tibetan Border Police ) द्वारे परिक्षा घेतली जाणार आहे व मुलाखत घेतली जाणार आहे आणि उमेदवारांची निवड हि द्वारे ITBP ( Indo – Tibetan Border Police ) घेतल्या गेल्याला परिक्षेत जे उमेदवार पात्र ( पास ) झालेले आहेत ITBP ( Indo – Tibetan Border Police ) मार्फत कॉन्सटेबल ( स्वयंपाकघर सेवा ) त्यांची निवड केली जाणार आहे . तुम्ही देखिल नोकरिच्या शोधात असाल तर तुम्हच्या साठि तूम्ही या च्या या पदाचा लाभ घेऊन सरकारी कर्मचारी बनू शकता व चांगाल्या पगाराचा रोजगार मिळवू शकता आणि काम करु शकतात . या पदा बद्दल ची सविस्तर माहीती आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्द्ल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे .
ITBP Bharti 2024 ( Indo – Tibetan Border Police )
1) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)
2) पदसंख्या – 819 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे
5) अर्ज पद्धती – ऑनलाईन
6) अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
7) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024
8) अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in/ 9) PDF जाहिरात – https://shorturl.at/A8fi1
ITBP Bharti 2024 सविस्तर महिती : –
नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती कॉन्स्टेबल म्हणजे स्वयंपाकघर सेवा या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 2 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर 1 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या कालावधीतच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
ITBP Bharti 2024 : पदे
पदाचे नाव | पद संख्या |
कॉन्सटेबल ( स्वयंपाकघर सेवा ) | 819 पदे |
ITBP Bharti 2024 वेतणश्रेणी : –
पदाचे नाव | वेतणश्रेणी |
कॉन्सटेबल ( स्वयंपाकघर सेवा ) | 21700 – 69100 / रुपये |
ITBP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉन्सटेबल ( स्वयंपाकघर सेवा ) | 10 वी पास |
ITBP Bharti 2024 महत्वाच्या तारिख : –
महत्वाचे मुद्दे | तारीख |
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख | 2 सप्टेंबर 2024 |
अर्जची अंतिम तारीख | 1 ऑक्टोंबर 2024 |
परीक्षा चि तारीख | संकेत स्थळावर कळवले जाईल |
निकालाची तारीख | संकेत स्थळावर कळवले जाईल |
ITBP Bharti 2024 अर्ज कसा करावा : –
1) वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2) ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
3) अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4) अर्ज सुरू होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
5) अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
6) अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
7) अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
8) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – https://shorturl.at/A8fi1
ITBP Bharti 2024 महत्वाच्या लिंक : –
लिंक | |
PDF जाहिरात | https://shorturl.at/A8fi1 |
ऑनलाईन अर्ज करा ( ऑनलाईन अर्ज स्रुरु होण्याची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे ) | https://shorturl.at/LfqsB |
अधिकृत वेबसाईट | https://www.itbpolice.nic.in/ |
ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
ITBP Bharti 2024 : –
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. PDF जाहिरात – https://shorturl.at/A8fi1
टिप :
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..