Satara DCC Bank Recruitment 2024
Satara DCC Bank Bharti 2024
नमस्कार मित्रांनो Dcc Bank मध्ये Satara DCC Bank Recruitment 2024 मध्ये तब्बल 323 पदांची भरती सतारा मध्ये भरती होणार आहे . 10 पास उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 10 पास असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये Satara Dcc Bank कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि योजणेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .
सदरील भरतीसाठी कोणत्याही Satara Dcc Bank द्वारे परिक्षा घेतली जाणार आहे व मुलाखत घेतली जाणार आहे आणि उमेदवारांची निवड हि द्वारे घेSatara Dcc Bank तल्या गेल्याला परिक्षेत जे उमेदवार पात्र ( पास ) झालेले आहेत Satara Dcc Bank त्यांची निवड केली जाणार आहे . तुम्ही देखिल नोकरिच्या शोधात असाल तर तुम्हच्या साठि तूम्ही या च्या या पदाचा लाभ घेऊन सरकारी कर्मचारी बनू शकता व चांगाल्या पगाराचा रोजगार मिळवू शकता आणि कम करु शकतात . या पदा बद्दल ची सविस्तर माहीती आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्द्ल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे .
Satara DCC Bank Recruitment 2024
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
Satara DCC Bank Bharti 2024 माहिती : –
1) पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई
2) पदसंख्या – 323 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
4) नोकरी ठिकाण – सातारा
5) वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
6) अर्ज शुल्क – रु.५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०
7) अर्ज पद्धती – ऑनलाईन
8) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
9) अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/ 10) जाहिरात PDF – https://drive.google.com/file/d/1krL3IyW3h1v9DzC2NOJj9IsIFvaeq8bO/view?usp=sharing
Satara DCC Bank Bharti 2024 पदे : –
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लिपिक | 263 |
कनिष्ठ शिपाई | 60 |
Satara DCC Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | 1) कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. 2) तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. 3) त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य |
कनिष्ठ शिपाई | 1) किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण. 2) तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. |
Satara DCC Bank Bharti 2024 वेतनश्रेणी : -
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | 910 – 35 – 1085 – 45 – 1310 – 45 – 1535 – 45 – 1760 – 45 – 1985 |
कनिष्ठ शिपाई | 650 – 30 – 800 – 35 – 975 – 40 – 1175 – 45 – 1400 – 50 – 1650 |
जाहिरात PDF – https://shorturl.at/UIz7N
Satara DCC Bank Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती : –
- भरती विभाग – ही भरती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होत आहे.
- अर्ज पध्दत – तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- रिक्त जागांची संख्या – ही भरती फक्त “323” रिक्त जागां ची भरती करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे
- रिक्त पदांची नावे – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रताही दोन्ही पदांची वेगवेगळी आहे 10वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात शिक्षण विषयी सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे
- वयो मर्यादा – या भर्ती साठी 38 वर्ष तील खालील वयोगटातले उमेद्वार अर्ज करू शकतात. (st,sc 05 वर्ष सूट) आणि (obc 03 वर्ष सूट)
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख – 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतरचे कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. इतर सर्व नोकरी व भरतीचे अपडेट्स व मुदत वाढ विषयी माहिती चे दररोज अपडेट मिळवण्याकरिता आमचा रोजगार वार्ता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Satara DCC Bank Bharti 2024 महत्वाचे मुद्दे : –
अ . क्र | तपशिल | दिनांक |
1 | संकेतस्थळावर परिक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ | 12 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 : 00 वाजेपर्यंत |
2 | ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
3 | ऑनलाईन परिक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
4 | कागद पत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
Satara DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करायचा : –
1) या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
2) तुम्ही ऑनलाइन अर्ज मोबाईल ने किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप ने अर्ज करू शकतात. किंवा आपल्या जवळचे सायबर कॅफे मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज फॉर्म भरू शकता.
3) सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या तक्त्यामध्ये ऑनलाइन अर्ज लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करून ऑनलाइन अर्ज चे अधिकृत वेबसाईट ओपन करा आणि न्यू रजिस्ट्रेशन/नोंदणी हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज ला सुरुवात करायची आहे.
4) त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे व, प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पासपोर्ट साईज फोटो, व इत्यादी माहिती अपलोड करायची आहे.
5) अर्ज फॉर्म हा व्यवस्थित पने कोणतीही माहिती चुकीची न भरता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. व त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
6) पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेला माहितीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.
7) कोणतीही अपूर्ण व चुकीची माहिती आढळल्यास अर्ज फॉर्म सरसकट नाकारण्यात येऊ शकतो. त्याकरिता तुम्हाला अर्ज हा व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे. कारण नोकरीची ही खूप चांगली संधी आहे.
8) संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यानंतर आपल्याला एक रेफ्रेंस प्रत मिळेल त्याची प्रिंट काढून व्यवस्थित सांभाळून ठेवावे प्रवेश पत्र काढण्यासाठी तुम्हाला त्या प्रिंट ची मदत लागेल.
Satara DCC Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक : –
लिंक | |
जाहिरात PDF | https://shorturl.at/UIz7N |
ऑनलाईन अर्ज लिंक | https://shorturl.at/AN92s |
अधिकृत वेबसाईट | https://shorturl.at/IwJC0 |
Satara DCC Bank Bharti 2024 How To Apply : –
1) वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
2) ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
3) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4) अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5) अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
6) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 7) अधिकृत वेबसाईट – https://www.sataradccb.com/ 8) जाहिरात PDF – https://shorturl.at/UIz7N
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Satara DCC Bank Bharti 2024 वेतिरिक्त : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
टीप : – मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद .. Satara DCC Bank Bharti 2024
टिप :
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..