Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 / 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mahapareshan Navi Mumbai Recruitment

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024

नमस्कार मित्रांनो महावितरण मध्ये Mahapareshan Navi Mumbai Recruitmentपदासाठी तब्बल 64 पदांची भरती संपुर्ण नवी मुंबई मध्ये भरती होणार आहे . 10 पास उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 10 पास असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये महावितरण कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि योजणेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .

सदरील भरतीसाठी कोणत्याही महावितरण द्वारे परिक्षा घेतली जाणार आहे व मुलाखत घेतली जाणार आहे आणि उमेदवारांची निवड हि महावितरण द्वारे घेतल्या गेल्याला परिक्षेत जे उमेदवार पात्र ( पास ) झालेले आहेत त्यांची निवड केली जाणार आहे . तुम्ही देखिल नोकरिच्या शोधात असाल तर तुम्हच्या साठि तूम्ही या Mahavitaran च्या या पदाचा लाभ घेऊन सरकारी कर्मचारी बनू शकता व चांगाल्या पगाराचा रोजगार मिळवू शकता आणि कम करु शकतात . या पदा बद्दल ची सविस्तर माहीती आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्द्ल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे .

महापारेषण नवी मुंबई अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 माहिती : ‌‌-

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पदसंख्या – 64 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ऑगस्ट 2024 12
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/

ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –

Satara DCC Bank Bharti 2024 / सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी BANK मध्ये 10 वि पास उमेदवारांना नोकरीची संधी

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
/ 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cghJH

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 पदे : –

पदाचे नाव पद संख्या
शिकाऊ64 पदे

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता : –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उर्तीण 2) ITI
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 अर्ज पध्दत

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 12 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cghJH

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती ( Table ) : –

पदाचे नाव शिकाऊ
एकुण पदे 64 पदे
वय मर्यादा18 ते 38 वर्षे
अर्जाची पध्द्त ऑनलाईन , ऑफलाईन
नोकरी ठिकाण नवी मुंबाई
अर्ज सुरु झालेली तरीख 12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची लिंकhttps://shorturl.at/cghJH
वयाची सुट SC/ST – 5 वर्षे राहील
भर्ती प्रक्रियाMerit List
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 FAQs : –

1. महापारेषण नवी मुंबई भरतीमध्ये एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण ६४ शिकाऊ (Apprentice) पदांसाठी भरती होणार आहे.

2. Mahapareshan Navi Mumbai Recruitment या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी आणि विजतंत्री या व्यवसायात NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून परीक्षा उत्तीर्ण असावी.

3. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२४ आहे.

4. Mahapareshan Navi Mumbai Recruitment या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचे वय २३ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षांची सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षांची सूट आहे.

5. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण नवी मुंबई आहे.

6. Mahapareshan Navi Mumbai Recruitment साठी अर्ज करण्यासाठी कोणती अर्ज फी आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही.

7. अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करावा.

8. शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल.

10. भरतीसाठी अर्ज करताना कोणती खबरदारी घ्यावी?
उत्तर: अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. चुकीची/बनावट डॉक्युमेंट दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/cghJH

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

टीप : – मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद .. Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024

ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –

Satara DCC Bank Bharti 2024 / सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी BANK मध्ये 10 वि पास उमेदवारांना नोकरीची संधी

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
/ 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

टिप : ‌‌‌‌

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..