Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / मुख्यमंत्री योजना दूत .

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Mukhyamantri Yojana Doot 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाद्वारे Yojana Doot या पदासाठी तब्बल 50 हजार पदांची भरती संपुर्ण राज्यात , राज्यातील जिल्यात , जिल्यातील तालुक्यात , तालुक्यातील प्रत्येक गावात सुध्दा तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये राज्य सरकार कडुन दर महिना पगार दिला जाणार आहे आणि योजणेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .

सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परिक्षा घेतली जाणार नाही किंवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड हि थेट केली जाणार आहे . तुम्ही देखिल नोकरिच्या शोधात असाल तर तुम्हच्या साठि तूम्ही या रज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्हच्या गावातून किंवा शहरात राहूनच काम करु शकतात . या योजने बद्दल ची सविस्तर माहीती आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्द्ल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे .

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra

मित्रंनो महाराष्ट राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कर्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे प्रसिध्द यांच्याद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये नमुद केल्यानुसार राज्याच्या कौशल्य , रोजगार , उद्द्योजकता राज्याच्या व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा यांच्यामार्फत ही योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आली आहे .

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा यांच्यामार्फत ही योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या योजनेच्या शासन निर्णयानुसार यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, तसेच या योजनांची प्रसिद्धी करणे व या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यभरातून सुमारे ५०००० योजनादूत निवडले जाणार आहेत. आणि या निवडीसाठी राज्य शासनाच्या कडून मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

योजनाच्या उद्दिष्टा बद्दल बोलायचे झाल्यास गावापासून ते शहरापर्यंत आणि वार्डापासून ते विभागापर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना राज्य सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम करावे लागणार आहे.

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

  • Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra आता नक्की योजनदुत काय आहे, कसे निवडले जातील आणि पगार किती असेल?

१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.

२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.

३) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)

Mukhyamantri Yojana Doot वेतनश्रेणी व सविस्तर माहिती :

या कार्यक्रमाच्या रूपरेषा बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01 तसेच शहरी भागात ५००० लोकसंख्येसाठी 01 योजनादूत याप्रमाणे राज्यभरातून एकूण ५०००० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

योजनेचे नावमुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम
पदसंख्या50,000
मिळणारा लाभ10,000 रुपये महिना
करार मुदत06 महिने
यामध्ये निवड झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने या सर्व उमेदवारांना महिन्याला १०००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा ०६ महिन्यांसाठीचा करार केला जाणार आहे आणि या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही. अथवा निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

१) वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.

२) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.

३) संगणक ज्ञान आवश्यक ( MS-CIT )

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra आवश्यक कागद पत्रे

1 ) या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास योजनेचा  अर्ज करण्यासाठीचा उमेदवार 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावा.

2 ) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.

3 ) उमेदवाराचे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर  शिक्षण पूर्ण झालेले असावे.

4 ) उमेदवाराकडे संगणक चालवण्याचे कौशल्य असणे देखील आवश्यक आहे.

5 ) उमेदवाराकडे अद्ययावत असलेला मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

6 ) उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

7 ) उमेदवाराच्या आधार कार्ड ला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक असणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

1 ) विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज असावा.

2 ) अर्जदाराचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे.

3 ) शैक्षणिक पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असावे.

4 ) उमेदवाराचा रहिवासी दाखला असावा.

5 ) वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील असणे आवश्यक आहे.

6 ) उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो असावा. आणि उमेदवाराचे हमीपत्र असावे. Mukhyamantri Yojana Doot 2024

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra निवडलेल्या उमेदवाराला करावी लागणारी कामे

1 ) निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे.

2 ) प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे.

3 ) योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

4 ) योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.

5 ) योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी अथवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा http://marathitantradnyanmahiti.com/wp-content/uploads/2024/08/202408071832084807.pdf

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mukhyamantri Yojana Doot 2024 ची नेमणुक

१) उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल. आलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल.
२) सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल.
३) ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.

४) जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील.
५) जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १/शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.
६) मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे.

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम आणि योजनादूतांची कामे पाहण्यासाठी शासन निर्णय
अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra

निवड झालेल्या Mukhyamantri Yojana Doot ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. (लक्षात ठेवा फक्त सहा महिने हा जॉब असणार आहे) असे GR मध्ये सांगण्यात आलेले आहे

टीप : – मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद .. Mukhyamantri Yojana Doot 2024

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा http://marathitantradnyanmahiti.com/wp-content/uploads/2024/08/202408071832084807.pdf

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

टिप : ‌‌‌‌

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..