Maharashtra Post Office Bharti 2024 येथे करा ऑनलाइन अर्ज
Maharashtra Post Office Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन खुश खबर घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये एक महाभरती निघालेली आहे त्याबद्द्ल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जस कि महाराष्टाचे जे पोस्टटऑफिस आहे त्यामध्ये मित्रांनो 3170 जागा भरण्यासाठी ही महाभरती घेण्यात आलेली आहे . .
मित्रांनो महाराष्ट्र टपाल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खुप मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्दे एकुण 3170 रिक्त पदांवर भरती होणार आहे . जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी हि एक खुप मोठी सुवर्णसंधी आहे . या सरकारी विभागामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे . या भरतीसाठी जे उमेदवार आपला आर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत. अशा उमेदवारांडुन ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी पिडीएफ मधील सर्व माहीती काळजी पुर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .
Maharashtra Post Office Bharti 2024 ची माहिती
मित्रांनो Maharashtra Post Office Bharti 2024 निघालेली आहे . तेथे कोण्त्याही प्रकाराची परिक्षा घेतली जाणार नाही , थेट निवड करण्यात येणार आहे . ते दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व 3170 एवढ्या जागा असणार आहेत तर चला मित्रांनो याबद्द्लचे सर्व सविस्तर माहिती एकदा जाणुन घेऊया . तसेच अर्ज कसा भरायचा आणि कोठे भरायचा या बद्दल सविस्तर माहीती आपण घेऊयात .
Indian Post Office Bharti 2024 infromations : महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024 सविस्तर माहीती
1 भरतीचे नाव :- या भरतीचे नाव महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024 असणार आहे
2 भरती विभाग :- पोस्ट ऑफिस मध्ये हि भरती करण्यात येणार आहे
3 भरती श्रेणी :- सदर भरती श्रेणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळवुन देणारी आहे
4 पदाचे नाव:- ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असे असणार आहे
5 उपलब्ध संख्या :- 3170 एवढ्या उपलब्ध पदसंख्या असणार आहेत
6 आवश्यक शैक्षणिक पात्रता :- दहावी पास असणे गरजेचे आहे आणि एमएससीआयटी केलेले असणे गरजेचे असणार आहे
7 वयोमर्यादा खुल्या प्रवर्ग :- खुल्या प्र्वर्गातील 18 ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे . मागास्वर्गीय तील तिन ते पाच वर्षाषाची सुट दिली जाणार आहे
8 अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन पद्धतीने येथे अर्ज करु शकता
9 नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र- मध्ये नोकरी जाहीर करण्यात आली आहे
10 वेतन श्रेणी :- ब्रांच पोस्ट मास्टर: ₹12000 ते ₹30000, एवढा पगार असणार आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर: ₹10000 ते ₹25000 एवढा महिण्याला पगार असणार आहे .
Maharashtra Post Office Bharti 2024 Table
क्र | महिती | तपशिल |
1 | भरतीचे नाव | महाराष्ट्र डाक विभाग भरती 2024 |
2 | भरती विभाग | पोस्ट ऑफिस |
3 | भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
4 | पदाचे नाव | ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टन्ट ब्रांच पोस्ट मास्टर |
5 | उपलब्द पदे | 3170 पदे |
6 | शैक्षणिक पात्रता | दहावी पास आणि एमएससीआयटी |
7 | वयोमर्यादा | खुल्या प्रवर्ग 18 ते 40 वर्ष मागास्वर्गीय 3 ते 5 वर्षे सुट |
8 | अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन पध्दतीने |
9 | नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
10 | वेतन श्रेणी | ब्रांच पोस्ट मास्टर – 12000 ते 30000 , असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर 10000 ते 25000 . |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातुन सर्व ती आवश्य्क माहीती घेणार आहेत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या भरतीसाठी लवकर अर्ज करुन घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनतर या भरतीसाठी अर्ज स्विकारले जाणर नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी .
- Indian Post Office Bharti 2024 : पदाचे नाव आणि पदाची संख्या
3170 एकुण पदे असणार आहेत . ग्रामिण डाक सेवक हे पद असणार आहे .
- Indian Post Office Bharti 2024 : भरतीसाठी वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा ही 20 ते 40 वर्षाची दिली गेली आहे .
- Indian Post Office Bharti 2024 : भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
ग्रामिण डाक सेवक अशा पदांवर भरती साठी शैक्षणिक पात्रता ही 10 पास असणार आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता पदाच्या आवश्य्कतेनुसार ठरवण्यात येणार आहे . या भरतीसाठी खाली दिलेली पिडिएफ जाहिरात वाचा . व लवकरात लवकर अर्ज करा . व गरजू मुलांना व मुलिंना ब्लॉग शेअर करा .
- Indian Post Office Bharti 2024 : अर्ज पध्द्त ऑनलाइन आहे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवा तेही फक्त रेफर करुन अताच येथे क्लिक करा
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..