Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

नमस्कार मित्रानो 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती निघालेली आहे . त्यामुळे हि जाहिरात सर्वाना शेअर करा . Indian Railway Recruitment 2024

Indian Railway Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो Indian Railway मध्ये पदासाठी तब्बल 7951 पदांची भरती संपुर्ण भारता मध्ये भरती होणार आहे भरती साठी शैक्षणिक पात्रता पदा नुसार असणार आहे .18 वर्षा पुढिल उमेदवार सुध्द या पदांसाठी अर्ज करु शकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर 18 वर्षा पुढिल असाल तर तुम्हाला देखिल नोकरीची संधी मिळणार आहे . या मध्ये Indian Railway कडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि विशिष्ट भत्ता देखिल दिला जाणार आहे आणि या नोकरिसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .

सदरील भरतीसाठी Indian Railway द्वारे परिक्षा घेतली जाणार आहे व मुलाखत घेतली जाणार आहे आणि उमेदवारांची निवड हि Indian Railway द्वारे घेतल्या गेल्याला परिक्षेत जे उमेदवार पात्र ( पास ) झालेले आहेत त्यांची निवड केली जाणार आहे . तुम्ही देखिल नोकरिच्या शोधात असाल तर तुम्हच्या साठि तूम्ही या Indian Railway च्या या पदाचा लाभ घेऊन सरकारी कर्मचारी बनू शकता व चांगाल्या पगाराचा रोजगार मिळवू शकता आणि कम करु शकतात . या पदा बद्दल ची सविस्तर माहीती आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्द्ल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे .

Indian Railway Recruitment 2024 साठी कोण कोण अर्ज करु शकतात : 18 ते 36 वयातील सर्व पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात . ( Sc/St साठी 05 वर्षे तर Obc साठी 03 वर्षे सूट आसेल )

Indian Railway Recruitment 2024 : 5 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत याची शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असणार आहे.

तेव्हा Indian Railway Recruitment 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आर्ज भरण्याची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डितेल माहिती आपण या आर्टीकल मध्ये पाहणार आहोत ..

Indian Railway Recruitment 2024 साठी एकुण जागा : 7951 जागा

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Railway Recruitment 2024 साठी विविध पदे :

1 . पद ‌‌‌‌– ‌‌‌‌‌डेपो सुप्रिटेंडंट

  • शैक्षणिक पात्रता ‌‌ – कोणत्याही विषयातील इंजिनीरींग डिप्लोमा .
  • वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे ( 01 जानेवारी 2025 रोजी ) ( SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट )

2 . पद – केमिकल & मेटलज्रिकल असिस्टंट

  • शैक्षणिक पात्रता – BSC ( 45 % गुणांसह ) ( physics / Chemistry )
  • वयोमर्यादा ‌‌- 18 ते 36 वर्षे ( 01 जानेवारी 2025 रोजी ) ( SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट )
  • Indian railway recruitment 2024 पद क्र – 7934 जागा

3 . पद – केमिकल सुपवाइझर / रिसर्च

  • शैक्षणिक पात्रता – केमिकल टेक्नॉलॉजी पदवी
  • वयोमर्यादा ‌‌- 18 ते 36 वर्षे ( 01 जानेवारी 2025 रोजी ) ( SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट )

4 . पद – मेट्लज्रिकल सुपरवाइझर / रिसर्च

  • शैक्षणिक पात्रता – मेटलज्रिकल इंजिनियरिंग पदवी
  • वयोमर्यादा ‌‌- 18 ते 36 वर्षे ( 01 जानेवारी 2025 रोजी ) ( SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट )

5 . पद – ज्युनिअर इंजिनियर

  • शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा ( Mechanical / Electrical / Electronics / Civil / Mechanical / production / Automobile / Instrumentation And Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tool and Machining / Tool and Die Making / Automobile / Information / Technology / Communication / Engineering / Computre Science and Engineering / Computer Science / Computer Engineering . )
  • पद क्र – 3 , 4 , 5 – 17 जागा

Indian Railway Recruitment 2024

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

  • नोकरीचे ठिकण – संपुर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी : – General / OBC / EWS – 500 रुपये . (SC / ST / ExSM / EBC / महिला – 250 रुपये . )
  • ऑनलाईन अर्जाला सुरुवात – 30 july 2024 .
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 29 augest

टिप : – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..

ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –

Satara DCC Bank Bharti 2024 / सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी BANK मध्ये 10 वि पास उमेदवारांना नोकरीची संधी

Maharashtra Post Office Bharti 2024 / महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्दे 10 वि पास उमेदवारांसाठी 3170 पदांवर भरती सुरु. | Yojanajobcentral.com

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024
/ 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण नवी मुबंई अंतर्गत 64 पदांची भरती

Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.

Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना

दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा

टिप : ‌‌‌‌

– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा

विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा

तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.

मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..