असा भारा अर्ज आणि मिळवा माहिन्याला १०,००० रुपये .
Ladka Bhau Yojana ; महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिण या योजने पाटोपाट , महाराष्ट्रामधिल सरकारने Ladka Bahu Yojana पन आणली आहे . या योजने साठी कोण – कोण पत्रतेचे आहेत ? त्यासठी कोण्कोणती आवश्य्क कागद पत्रे लगतात ? या योजनेसाठी कशा प्रकारे आणी अर्ज करता येईल ? हे जनून घेऊयात .
Ladka Bhau yojana या योजने मध्ये काय मिळणार आहे ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी Ladka Bhau Yojana या योजनेची घोषना केली आहे . या योजने अंतर्गत १२ वि उतिर्ण तरुनाला दरमहा ६००० रुपये मिळणार , तसेच डीपलोमा आणि पदविधर तरुनाना दरमहा १०,००० रुपये दिले जाणार आहेत
Ladka Bhau Yojana मुख्यमंत्री एकनाथ काय मनाले ;
मुख्यमंत्रीनी या वेळी विरोधकांच्या प्रशनाना उत्तर देत सानगितले कि , लाडक्या बहिनिसाठी योजना आनली , लाद्क्या भावाच काय ? लाड्क्या भावाकडेही आमच लक्ष आहे , अस मला त्याना सांगायचे आहे. आम्ही त्यांच्यासाठी योजना आणली आहे Ladka bhau yojana . 12 पास विद्यार्थाना 6000 रुपये दरमहा आणि डिपलोमा विद्यर्थाना 8,000 रुपये दरमहा . व पदविधर विद्यार्थाना 10,000 रुपये दरमहा भेटतील
या योजने अंतर्गत तरुन एखद्या कारखान्यात वर्ष भर अप्रेंन्टिसशिप करेल , त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल . ladka bhau yojana या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखाण्यात काम करतिल अप्रेंन्टिसशिप करतिल तिथे आपल सरकार पैशे भरणार आहे . त्याच बरोबर त्याना स्टायपंड दईल . ईतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकार ने अशा प्र्कारची योजना आणली आहे .
Ladka bhau yojana : लाडका भाऊ योजनेचा फायदा कोणाला ?
– 12 वि उत्तिर्ण तरुण – दरमहा 6,000 रुपये
– डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा 10,000 रुपये
– पदविधर तरुण – दरमहा 10,000 रुपये .
ईतर महत्वाच्या भरत्या 2024 : –
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra / 50 हजार जागांसाठी मेगाभरती.
Indian Railway Recruitment 2024 / Indian Railways jobs . 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती
Ladka Bhau Yojana / लाडका भाऊ योजना
दररोज 1000 ते 1200 रुपये कमवण्यासाठी येथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजने’साठी पात्रता काय?
– या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
– या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे
– शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत
– शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
– बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
– अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
– इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी
टिप :
– योजनेचा लाभ घेण्यासाठी apply करा आणि गरजु व्यक्तिंकडे हा ब्लॉग पाठवा व माहीती पाठवा
विविध योजनानसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट फॉलो करा
तसेच विविध नोकरिंसाठी yojanajobcentral.com ला भेट द्या व yojanajobcentral.com वेबसाईट ला फॉलो करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार http://yojanajobcentral.com बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज yojanajobcentral.com ला भेट द्या.
मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आजच्या ब्लॉग मध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहीती पाहिली आहे ही माहीती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गरजु मुल – मुलिंना हा ब्लॉग पाठवा . आणखिन एका नविन ब्लॉग मध्ये तोपर्यनत धन्यवाद ..